तोंडाचा कर्करोग - प्रतिबंध आणि उपचार | How to prevent Mouth Cancer? | Dr. Amruta Beke, Pune

1 Views
administrator
administrator
07/16/23

आज Dr Amruta Beke - Oncosurgeon, VishwaRaj Hospital आपल्याला तोंडाचा कर्करोग - प्रतिबंध आणि उपचार (Prevention and Treatment of Oral Cancer in Marathi) या बद्दल आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत.

मुखाचा / तोंडाचा कर्करोग कसा टाळण्यात येईल?
१- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन पूर्णपणे बंद करा. ( गरज पडली तर तंबाखू सोड्याण्यासाठी आपल्या डॉक्टरांची मदत घ्या.)
२- तोंडाचे आरोग्य सांभाळायचे आवश्यक असते जसे कि खराब झालेले दात, तोंडाचे संसर्ग किंवा तोंडाचे आजार, हिरड्यांचे संसर्ग आणि हिरड्यांचा आजार या वर उपचार करा.
३- ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) नावाचा लैंगिक संक्रमित व्हायरस चा संसर्ग होऊ देऊ नका.

मुखाच्या कर्करोगाचे उपचार काय असतात?
१- Operation Treatment with Radiation Chemotherapy.
२- आजार कोणत्या स्टेज ला आहे याच्यावर उपचार ठरवलं जातं.
- प्राथमिक स्टेज च्या तोंडाच्या कर्करोगासाठी ऑपेरेशन ने उपचार केला जातो. तो कॅन्सर चा भाग काढला जातो आणि त्याच्याबरोबर मानेच्या लसीक ग्रंथी ( Lymph Nodes ) हे हि काढले जातात. जर काढलेला भाग मोठा असेल किंवा त्यामुळे खाण्यात अडचण येणार असेल तर त्यासाठी plastic surgery सुद्धा करण्यात येते.
- स्टेज २ किंवा ३ मध्ये मोठ्या प्रकारचं ऑपेरेशन करावं लागू शकतं. म्हणजे मोठा भाग काढला जातो, अशा वेळेला plastic surgery किंवा reconstructive techniques तोंडाचे आकार नीट करायला करावे लागतात.
- जर आजार खूप जास्त वाढला असेल तर ऑपेरेशन पूर्वी chemotherapy करून कॅन्सर ची गाठ कमी करावी लागते.
- पशन झाल्यानंतर स्टेज २ किंवा ३ असेल तर त्याला radiation किंवा chemotheraphy and radiation असा जोड उपचार दिला जातो.

लवकर निदान झाल्यास मुखाचा कर्करोग हा पूर्णपणे बारा होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला काही लक्षण दिसल्यास डॉक्टरांकडे लगेच जावा अँड उपचार चालू करा.

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

काही प्रश्न असल्यास, आम्हाला या ई-मेल वर विचारा : info@vrhpune.com
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

इतर संबंधित व्हिडिओ पहा:
1.तोंडाचा कर्करोग-कारणे आणि लक्षणे : https://youtu.be/ErXTHhwTn-A
--------------------------

About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.

This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.

VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/​​

Thanks!

#mouthcancer #cancerawareness #vishwarajhospital

Show more

0 Comments Sort By

No comments found

Facebook Comments

Up next