पिट्युटरी ग्रंथी ट्यूमर II Pituitary Gland Tumor

1 Views
administrator
administrator
09/10/23

पिट्युटरी ग्रंथी ट्यूमर
पिट्युटरी ग्रंथी ही आपल्या मेंदूच्या तळाशी आणि साधारण अनुनासिकचा जो भाग आहे त्याच्या वरच्या कवटीच्या भागाच्या वर असते. अर्थात, अशा पिट्युटरी ग्रंथीचे ट्यूमर आहेत ते मेंदूला नुकसानदायक करतात . ह्या ट्यूमरमुळे साधारणपणे डोकेदुखी किंवा दृष्टीवर परिणाम होणे , शरीराच्या हार्मोन लेव्हल मध्ये बदल होणे , किंवा अगदी लैंगिकसमस्या निर्माण होणे या पद्धतीचे त्रास होऊ शकतात. साधारणपणे, पिट्युटरी ग्रंथीचे ट्युमरसाठी शस्त्रक्रियां म्हणजेच नाकावाटे इंडोस्कोपीची शस्त्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर काही वेळा रेडिएशनथेरपी , हार्मोनल थेरपी आणि मेडिसिन्स यांचासुद्धा वापर केला जातो.

Pituitary Gland Tumor
The pituitary gland is located at the base of our brain and above the top of the skull, which is part of the normal nasal cavity. Of course, such tumors of the pituitary gland are damaging to the brain. These tumors can usually cause headaches or vision problems, changes in the body's hormone levels, or even sexual problems. Generally, surgery for pituitary gland tumor i.e. laparoscopic endoscopy is done. At the same time, sometimes radiation therapy, hormonal therapy and medicines are also used.

#pituitarygland #hormones #pituitarytumor #earthplane #activateyourpinealgland #earthisaplane #astrotheology #health #hypothalamus #pituitary #pituitaryadenoma #drravindrapatil #samarthneuro #superspecilityhospital #miraj #maharashtra

Show more

0 Comments Sort By

No comments found

Facebook Comments

Up next